Andaman | सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, ते तुरुंग माहिती आहे? | Cellular Jail |Sakal Media<br /><br />24 डिसेंबर 1910 ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकराना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. पण तुम्हाला माहिती आहे का काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नेमकी काय? आणि ज्या अंदमानच्या तुरुंगात सावरकरांना ठेवण्यात आलं ते थरकाप उडवणाऱ तुरुंग कसं होत.या विषयी आज या व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.<br /><br />#Cellularjail ,#PortBlair, #kalapanijail ,#AndamanNicobar, #veersavarkar,